प्रेक्षकांचा लाडका मॉनिटर म्हणेजच हर्षद नायबळ सध्या पिंकीचा विषय असो या मालिकेत झळकतोय. सीनसाठी हर्षद कशी मेहनत घेतोय पाहूया या खास BTS व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre